Union Budget 2022 : पाहा अर्थसंकल्पावर काय म्हणतायेत शेतकरी नेते

Farmers Leader

1/6
अर्थसंकल्पावर काय म्हणतायेत शेतकरी नेते..
2/6
मागच्या वर्षी हमाभावाने किती शेतमालाची खरेदी केली हे सरकारनं का सांगितलं नाही? राकेश टिकैत यांचा सवाल (photo twitter)
3/6
हा अर्थसंकल्प शेतीला अधोगतीकडे घेऊन जाणारा, अनिल घनवट यांची अर्थसंकल्पावर टीका (photo twitter)
4/6
शेतकऱ्यांना प्रगतीपथावर घेऊन जाणारा अर्थसंकल्प, सदाभाऊ खोत यांच्याकडून अर्थसंकल्पाचे स्वागत (photo twitter)
5/6
अर्थसंकल्पात मूळ गोष्टींवर भर देण्याऐवजी हवेतल्या घोषणा: संदीप जगताप (photo facebook)
6/6
अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांची निराशाच केली, शेतकऱ्यांना आधारभावाचे संरक्षण देण्यासाठी अपेक्षित तरतूद नाही : अजित नवले (photo facebook)
Sponsored Links by Taboola