डीप नेक ब्लाउज, गोल्डन एम्ब्रॉयडरी लेहेंगा, नव्या लूकने रश्मिकाने जिंकली चाहत्यांची मने
रश्मिका मंदान्नाची स्टाईल सर्वांनाच वेड लावते. यामुळेच रश्मिकाला नॅशनल क्रश म्हटले जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुष्पा चित्रपटात अभिनयाची उत्तम छाप पाडणाऱ्या रश्मिका मंदान्नाचे सोशल मीडियावरही जोरदार फॅन फॉलोइंग आहे.
रश्मिका मंदान्नाने रॉयल ब्लू लेहेंग्यावर सोनेरी रंगाच्या रिंगा घातल्या आहेत.
रश्मिकाचे बोलके डोळे, तिची स्माईल आणि तिचं सौंदर्य चाहत्यांना घायाळ करून टाकतं. तिची एक झलक पाहण्यासाठी नेटिझन्स आतूर असतात.
रश्मिकाचे बोलके डोळे, तिची स्माईल आणि तिचं सौंदर्य चाहत्यांना घायाळ करून टाकतं.
रश्मिका मंदान्नाचा हा नवा स्टायलिश लेहेंगा फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केला आहे.
रश्मिकाने तिच्या पारंपरिक लूकने अनेकवेळा चाहत्यांची मने जिंकली आहेत. लाखो लोक रश्मिका मंदान्नाच्या सौंदर्या चाहते बनले आहेत.
तिची एक झलक पाहण्यासाठी नेटिझन्स आतूर असतात.