Abhijeet Katke : महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी पैलवान अभिजीत कटके अडकला लग्नबंधनात, पाहा फोटो
जयदीप मेढे
Updated at:
15 Dec 2024 08:30 PM (IST)
1
महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी पैलवान अभिजीत कटके लग्नबंधनात अडकला आहे. तसेच आता त्याच्या लग्नाचेही फोटो समोर आलेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अभिजीतच्या लग्नविधींचे फोटो नुकतेच समोर आले आहेत.
3
अभिजीत आता त्याच्या आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करतोय.
4
अभिजीत यापूर्वी एकदा महाराष्ट्र केसरी तर दोनदा उपमहाराष्ट्र केसरी झाला आहे.
5
अभिजीतच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत.
6
अभिजीतच्या लग्नसोहळ्याला त्याच्या कुटुंबिताली सदस्यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळाल.