Maharashtra Cabinet Expansion 2024 : नागपुरात शपथविधी सोहळा, महाराष्ट्राचे नवे मंत्री कोण कोण?
भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवार गटाचे आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
शिंदे गटाचे आमदार दादा भुसे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
भाजपचे आमदार जयकुमार रावल यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
भाजपचे आमदार अतुल सावे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
भाजपचे आमदार अशोक उईके यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
शिंदे गटाचे आमदार शंभुराज देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवार गटाच्या आमदार अदिती तटकरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवार गटाच्या आमदार माणिकराव कोकाटे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
भाजपचे आमदार संजय सावकारे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
भाजपचे आमदार आकाश पुंडकर यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
भाजपचे आमदार पंकज भोयर यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.