एक्स्प्लोर
Advertisement

(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लखनौचा पराभव केल्यानंतर आरसीबीचे हटके सेलिब्रेशन

Virat Kohli
1/10

एलिमेनटर सामन्यात आरसीबीने लखनौचा 14 धावांनी पराभव केला.
2/10

लखनौचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले...
3/10

आरसीबीने क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केलाय...
4/10

लखनौचा सामना आता राजस्थानसोबत होणार आहे.
5/10

लखनौविराधात तीन विकेट घेतल्यानंतर जोश हेजलवूडचे सेलेब्रिशेन
6/10

हसरंगानेही गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही चमक दाखवली
7/10

डेथ ओव्हरमध्ये हर्षलने भेदक मारा केला..
8/10

क्वालिफायरमध्ये पोहचल्यानंतर विराट कोहलीचे हटके सेलिब्रेशन
9/10

रजत पाटीदारने मोक्याच्या सामन्यात शतकी खेळी केली...
10/10

सिरजनेही पावरप्लेमध्ये भेदक मारा केला...
Published at : 26 May 2022 03:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
