एक्स्प्लोर

IPL 2023 : चीअर लीडर्सची कमाई ऐकाल तर हैराण व्हाल

आयपीएलमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या काही चीअरलीडर्स या भारतीय आहेत, पण बहुतांश चीअरलीडर्स या परदेशी आहेत.

आयपीएलमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या काही चीअरलीडर्स या भारतीय आहेत, पण बहुतांश चीअरलीडर्स या परदेशी आहेत.

IPL 2023

1/7
प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या चीअरलीडर्स दोन वर्षानंतर  आयपीएलमध्ये परतल्या आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की त्यांना प्रत्येक सामन्यात किती पैसे मिळतात? जाणून घ्या.
प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या चीअरलीडर्स दोन वर्षानंतर आयपीएलमध्ये परतल्या आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की त्यांना प्रत्येक सामन्यात किती पैसे मिळतात? जाणून घ्या.
2/7
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीअरलीडर्सना एका सामन्यासाठी 12 ते 20 हजार रुपये दिले जातात. त्याशिवाय त्यांच्या कामगिरीनुसार बोनसही दिला जाते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीअरलीडर्सना एका सामन्यासाठी 12 ते 20 हजार रुपये दिले जातात. त्याशिवाय त्यांच्या कामगिरीनुसार बोनसही दिला जाते.
3/7
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलसाठी चीअर लीडर्सबरोबर करार केला जातो. हा करार संपूर्ण स्पर्धेसाठीचा असतो.  आयपीएलच्या प्रत्येक सामन्यानुसार चीअर लीडर्सला सरासरी 12 ते 20 हजार रुपयांचे मानधन दिले जाते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलसाठी चीअर लीडर्सबरोबर करार केला जातो. हा करार संपूर्ण स्पर्धेसाठीचा असतो. आयपीएलच्या प्रत्येक सामन्यानुसार चीअर लीडर्सला सरासरी 12 ते 20 हजार रुपयांचे मानधन दिले जाते.
4/7
चेन्नई, पंजाब, हैदराबाद, दिल्ली या संघाकडून चीअरलीडर्सला प्रत्येक सामन्यागणिक 12 हजार रुपये दिले जातात.
चेन्नई, पंजाब, हैदराबाद, दिल्ली या संघाकडून चीअरलीडर्सला प्रत्येक सामन्यागणिक 12 हजार रुपये दिले जातात.
5/7
राजस्थानकडून 14 ते 15 हजार रुपये दिले जातात.  तर मुंबई आणि आरसीबी या संघाकडून प्रत्येक सामन्यानंतर 20 हजार रुपये दिले जाते. केकेआर संघाकडून सर्वाधिक 24 हजार रुपये प्रत्येक सामन्यानंतर दिले जातात.
राजस्थानकडून 14 ते 15 हजार रुपये दिले जातात. तर मुंबई आणि आरसीबी या संघाकडून प्रत्येक सामन्यानंतर 20 हजार रुपये दिले जाते. केकेआर संघाकडून सर्वाधिक 24 हजार रुपये प्रत्येक सामन्यानंतर दिले जातात.
6/7
प्रत्येक सामन्याशिवाय चीअरलीडर्सला इतर मानधनही दिले जाते. हे मानधन त्यांच्या कामगिरीच्या आधारवर असते. एखादा संघ जिंकला तर त्यांना बोनस दिला जातो. त्याशिवाय चैनीच्या वस्तू आणि खाद्यपदार्थ इत्यादींचा लाभ फ्रेंचायझीकडून मिळतो. एखादा संघ फायनलपर्यंत पोहोचला वेगळा बोनस दिला जातो. मॅच झाल्यानंतर किंवा त्याच्या आधी होणाऱ्या पार्टीमध्ये गेल्यास त्यांना अधिक कमाई करता येते.

7/7
आयपीएलमध्ये चीअर लीडर्सचे काम अथवा नोकरी सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत. आयपीएल चीअरलीडरला डान्स, मॉडेलिंग आणि गर्दीसमोर परफॉर्म करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्याशिवाय चीअर लीडर्सला आपले शरीर लवचीक ठेवावे लागते. फक्त डान्स करून चालत नाही तर संघातील खेळाडूंना, चाहत्यांना प्रोत्साहन कसे देता येईल, याचा विचारही त्यांना करावा लागतो.

आयपीएल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kho Kho Association : खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप
खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप
चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
ENG vs PAK :  इंग्लंडनं पाकिस्तानचा धुव्वा उडवला, पाकचा पहिल्या कसोटीत एक डाव आणि 103 धावांनी पराभव, लीडसवर पाकचा पुन्हा पराभव
इंग्लंडकडून पाकिस्तानचा धुव्वा, पहिल्या कसोटीत 103 धावा आणि डावानं विजय, 8 वर्षानंतर पाकचा पुन्हा तसाच पराभव
WTC Final: टीम इंडियाला 8 पैकी 5 कसोटी सामन्यात विजय मिळवताच WTC फायनलचं दार उघण्याची संधी, एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता
भारताकडे WTC फायनलमध्ये पोहोचण्याची संधी पण एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता, जाणून घ्या

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget