IPL 2022 : रोहित शर्मा पुन्हा फ्लॉप, मुंबईचा सलग तिसरा पराभव
आयपीएलच्या 15 व्या हंगमात मुंबईचा सलग तिसरा पराभव झाला आहे. कोलकाताने पाच विकेटनं हरवले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवेंकटेश अय्यरने संयमी अर्धशतकी खेळी केली. वेंकटेश अय्यरने 41 चेंडूत 50 धावांची खेळी केली.
पॅट कमिन्सने वादळी खेळी केली. कमिन्सने अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक झळकावलं. राहुलनं आयपीएलमधील दुसरं वेगवान अर्धशतक
मुंबईकडून दिग्गज फलंदाज फ्लॉप ठरले, रोहित शर्माला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही.
मुंबईने दिलेले 162 धावांचे आव्हान कोलकाताने 16 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात पार केले
तिलक वर्मा आणि सुर्यकुमार यादव यांचा अपवाद वगळता मुंबईची फलंदाजी कोलमडली.
जसप्रीत बुमराहालाही आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही.
कोलकाताने अशक्यप्राय विजय मिळवला. कमिन्स आणि वेंकटेश अय्यरने विजयी भागिदारी केली.
कमिन्सने मोक्याच्या क्षणी 14 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. कमिन्स आणि वेंकटेश अय्यर यांनी 18 चेंडूत 61 धावांची भागिदारी केली. या जोरावर कोलकाताने अशक्यप्राय विजय मिळवला आहे. (सर्व फोटो पीटीआयवरुन घेतले आहेत))