IPL 2022, Closing Ceremony Pics : फायनलआधी क्लोजिंग सेरेमनी दणक्यात, हजारो चाहत्यांची उपस्थिती
नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये आयपीएल 2022 चा थरार सुुरु आहे. गुजरात आणि राजस्थान यांच्यात रोमांचक लढत सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफायनल सामना पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी उपस्थिती दर्शवली होती..
क्लोजिंग सेरेमनीमध्ये रणवीर सिंहने जलवा दाखवला...
ऑस्कर विजेते म्यूझिक कंपोजर ए.आर. रेहमान आणि बॉलीवुड सुपरस्टार रणवीर सिंह या क्लोजिंग सेरेमनीचं मुख्य आकर्षण होते
आयपीएल क्लोजिंग सेरेमनीची थीम ही भारताच्या 75 व्या स्वांतत्र्याचा महोत्सवाची होती
ऑस्कर विजेते म्यूझिक कंपोजर ए.आर. रहमानचा यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. पण रेहमान यांच्या लाईव्ह परफॉर्मन्सने सर्वांनाच मंत्रमुग्ध करुन सोडलं. विशेषत: त्यांचं प्रसिद्ध गीत वंदे मातरम् याठिकाणी पुन्हा एकदा सादर कऱण्यात आलं. ज्याने पुन्हा एकदा सर्वांचीच मनं जिंकली.
आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे.
सामन्यापूर्वी समालोचक आयपीएल चषकासोबत