एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
IND vs AFG: T20 WC : पाहा आजच्या सामन्याची समीकरणं..
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/03/e2e9493a16cdce5adb99b9fc1e692bcc_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Team India
1/6
![IND vs AFG: T20 WC : टी-20 विश्वचषक 2021 मध्ये (T20 World Cup 2021) भारताला चांगली कामगिरी बजावता आलेली नाही.(photo : indiancriketteam/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/03/d785cea08f9130da02abcedcff4449a23fb6d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
IND vs AFG: T20 WC : टी-20 विश्वचषक 2021 मध्ये (T20 World Cup 2021) भारताला चांगली कामगिरी बजावता आलेली नाही.(photo : indiancriketteam/ig)
2/6
![विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीत भारताला सलग दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. (photo : indiancriketteam/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/03/a80365032f56a55f0ca9992ae53657dbec6cf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीत भारताला सलग दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. (photo : indiancriketteam/ig)
3/6
![भारताचा दोन्ही सामन्यात पराभव झाला असला तरी भारत अजूनही स्पर्धेतून बाहेर झाला नाही.(photo : indiancriketteam/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/03/1307a32f683b29517fca09fe7b1be042d56c1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताचा दोन्ही सामन्यात पराभव झाला असला तरी भारत अजूनही स्पर्धेतून बाहेर झाला नाही.(photo : indiancriketteam/ig)
4/6
![भारताला आज अफगाणिस्तानविरुद्ध सामना जिंकावाच लागेल. सोबतच पुढील दोन सामन्यातही भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.(photo : indiancriketteam/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/03/2a6b1f1dd7a23ac62a7a2989745f96fb1d493.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताला आज अफगाणिस्तानविरुद्ध सामना जिंकावाच लागेल. सोबतच पुढील दोन सामन्यातही भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.(photo : indiancriketteam/ig)
5/6
![IND vs AFG: T20 WC :आजचा सामना जर अफगाणिस्ताननं जिंकला तर टीम इंडिया सरळ वर्ल्डकप सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर होणार आहे. (photo : indiancriketteam/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/03/bbd4fe021fbca7a4c3b3bb35629c034c63c59.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
IND vs AFG: T20 WC :आजचा सामना जर अफगाणिस्ताननं जिंकला तर टीम इंडिया सरळ वर्ल्डकप सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर होणार आहे. (photo : indiancriketteam/ig)
6/6
![जर अफगाणिस्ताननं सामना जिंकला तर न्यूझीलंडचा संघ देखील अडचणीत येणार आहे.(photo : indiancriketteam/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/03/c2c800bb46edd1c55286728d3414105d64769.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर अफगाणिस्ताननं सामना जिंकला तर न्यूझीलंडचा संघ देखील अडचणीत येणार आहे.(photo : indiancriketteam/ig)
Published at : 03 Nov 2021 01:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
टेलिव्हिजन
आरोग्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)