एक्स्प्लोर
KL Rahul: 'सेन्चुरियन' केएल राहुल! अनेक विक्रमांवर शिक्कामोर्तब करणार
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/26/95f54e581e61687de12f7ec704169027_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
KL Rahul
1/7
![KL Rahul needs 48 runs to break record: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान (Ind vs SA) सुरु असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना (Test Series) सेंचुरियन (Centurion) मध्ये सुरु आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
KL Rahul needs 48 runs to break record: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान (Ind vs SA) सुरु असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना (Test Series) सेंचुरियन (Centurion) मध्ये सुरु आहे.
2/7
![टीम इंडिया (Team India) नं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्या दिवस सलामीवीर केएल राहुल (KL Rahul)च्या नावे राहिला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
टीम इंडिया (Team India) नं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्या दिवस सलामीवीर केएल राहुल (KL Rahul)च्या नावे राहिला.
3/7
![राहुल 122 धावा बनवून अजूनही मैदानात आहे. आज राहुलकडे सचिन आणि विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
राहुल 122 धावा बनवून अजूनही मैदानात आहे. आज राहुलकडे सचिन आणि विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
4/7
![आज राहुलकडे सचिन आणि विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. राहुलच्या 122 धावांच्या बळावर टीम इंडियानं पहिल्या दिवशी 3 विकेट्सवर 272 धावा केल्या. राहुलनं कसोटीतलं आपलं सातवं शतक साजरं केलं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आज राहुलकडे सचिन आणि विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. राहुलच्या 122 धावांच्या बळावर टीम इंडियानं पहिल्या दिवशी 3 विकेट्सवर 272 धावा केल्या. राहुलनं कसोटीतलं आपलं सातवं शतक साजरं केलं.
5/7
![या खेळीत राहुलनं अनेक विक्रम केले. तो आफ्रिकेत शतक झळकावणारा दुसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या खेळीत राहुलनं अनेक विक्रम केले. तो आफ्रिकेत शतक झळकावणारा दुसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे.
6/7
![त्याआधी भारताच्या वसीम जाफरनं ही कामगिरी केली होती. राहुल सेंचुरियनच्या मैदानावर शतक झळकावणारा जगातील तिसरा विदेशी खेळाडू देखील ठरला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
त्याआधी भारताच्या वसीम जाफरनं ही कामगिरी केली होती. राहुल सेंचुरियनच्या मैदानावर शतक झळकावणारा जगातील तिसरा विदेशी खेळाडू देखील ठरला आहे.
7/7
![राहुलच्या आधी ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर आणि वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलनं या मैदानावर शतक केलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
राहुलच्या आधी ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर आणि वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलनं या मैदानावर शतक केलं आहे.
Published at : 27 Dec 2021 11:38 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)