Election 2024 Exit Polls
(Source: Dainik Bhaskar)
PHOTO | हार्दिक पंड्यानं शेअर केला बाळाचा फोटो, नाव काय ठेवणार याची उत्सुकता
हार्दिक पंड्याने स्वत: आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहार्दिकने आपल्या बाळासह शेअर केलेला हा फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. हे सर्व फोटो हार्दिक आणि नताशाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन घेतले आहेत.
हार्दिकने इन्स्टाग्रामवर गर्लफ्रेंड नताशाचे बेबी बंपसोबतचे फोटो शेअर केले होते.
हार्दिकने नताशा स्टॅन्कोव्हिचसोबत साखरपुडा केल्याचंही सोशल मीडियावर जाहीर केलं होतं.
आता हार्दिक पंड्या आपल्या मुलाचं नाव काय ठेवणार याच उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
लॉकडाऊन दरम्यान हार्दिक आणि नताशा विवाह बंधनात अडकले होते. त्यानंतर काही दिवसात नताशा गर्भवती असल्याची माहिती हार्दिकने सोशल मीडियावर दिली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅन्कोव्हिच याबाबत आपल्या चाहत्यांना वेळोवेळी माहिती देत होते.
भारतीय संघातील ऑलराऊंडर हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅन्कोव्हिच यांच्या घरी ज्युनिअर हार्दिकचं आगमण झालं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -