एक्स्प्लोर
Happy Birthday Kapil Dev: 1983 च्या विश्वचषक विजयाचे शिल्पकार, भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा आज 63वा वाढदिवस
kapil
1/6

1983 चा विश्वचषक विजय म्हणजे भारतीय क्रिकेटमधील सुवर्णक्षण म्हटलं तर अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही. या विजयाने भारतीय क्रिकेटचा चेहरा-मोहराच जणू बदलला. अंडरडॉग समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडिजला नमवून इतिहास रचला. (photo:therealkapildev/ig)
2/6

भारताचा 1983 चा विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव यांना इतिहासातील एक सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखलं जातं. (photo:therealkapildev/ig)
Published at : 06 Jan 2022 11:17 AM (IST)
आणखी पाहा























