एक्स्प्लोर

IPL 2024 साठी गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्स संघात सामील!

gautam gambhir

1/9
टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) मार्गदर्शक (KKR Mentor) असेल.

2/9
याआधी तो लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाच्या मेंटरची भूमिका बजावत होता.

3/9
आयपीएल 2023 च्या समारोपानंतर, गौतम गंभीरनं शाहरुख खानची भेट घेतली होती, तेव्हापासूनच गौतम गंभीर आयपीएल 2024 साठी कोलकाता संघात सामील होऊ शकतो, अशा चर्चा सुरू होत्या.

4/9
दरम्यान, गौतमनं यापूर्वीही केकेआरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. गौतमच्या नेतृत्त्वात कोलकातानं एकदा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे.

5/9
KKR चे CEO वेंकी म्हैसूर यांनी आज (बुधवार, 22 नोव्हेंबर) याबाबत अधिकृत घोषणा केली.

6/9
माजी भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर गौतम गंभीर KKR मध्ये 'मेन्टॉर' म्हणून परत येईल आणि मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्यासोबत काम करेल.

7/9
लखनौ सुपर जायंट्सचे मेंटॉरशिप सोडल्यानंतर गौतम गंभीरनंही एक इमोशन पोस्ट शेअर केली आहे.

8/9
ज्यावरुन लखनौची साथ सोडणं गौतमला फारच अवघड जात असल्याचं दिसून येत आहे.

9/9
गौतमनं एक ट्वीट केलं आहे. त्यानं ट्वीटमध्ये म्हटलं आहे की,
गौतमनं एक ट्वीट केलं आहे. त्यानं ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "लखनौ सुपर जायंट्ससोबतचा माझा प्रवास संपलाय. मला लखनौचे खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि संघ सर्वांचा पाठिंबा मिळाला. मी डॉ. संजीव गोयंका (लखनौ संघाचे मालक) यांचे मनापासून आभार मानू इच्छितो."

क्रीडा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार

राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये

प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?

आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Aditya Thackeray vs Eknath Shindeठाकरे-शिंदे आमनेसामने, त्या बैठकीत नेमकं काय घडलंKunal Kamra Controversy Shiv Sena Todfod :  कुणाल कामराचं वादग्रस्त विडंबन, राजकारणात टीकेचा सूरSpecial Report Bulldozer Action Nagpur Violence : नागपुरात हल्लेखोरांविरोधात पालिका अॅक्शन मोडवरDharavi Fire Cylinder Blast : धारावीत सिलेंडरच्या वाहनाला आग, सिलेंडरच्या स्फोटांनी धारावी हादरली!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार

लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड

Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Embed widget