FIFA World Cup Qatar : कट्टर ख्रिस्तियानो साहेब समर्थक 'कोल्हापूर'! शहरातील गल्लीत, चौकाचौकात कटआऊट अन् बॅनरबाजी
कोल्हापूर जिल्ह्याला फुटबाॅलची पंढरी समजली जाते. मंगळवार पेठेतील वर्ल्डकपमध्ये सहभागी असणाऱ्या देशांच्या पताका लावण्यात आल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसायबर चौकात लावलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या कटआऊटने चांगलेच लक्ष वेधले आहे.
कटआऊटला कट्टर ख्रिस्तियानो साहेब समर्थक कोल्हापूर असे नाव दिल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.
कोल्हापूरमध्ये रोनाल्डो, मेस्सी आणि नेमारचे हजारो फॅन आहेत.
लिओनेल मेस्सीचे कटआऊटही चर्चेचा विषय आहे.
रोनाल्डोचा कटआऊटसोबत सेल्फी घेण्यसाठी अनेक फुटबाॅल शौकिन गर्दी करत आहेत.
सरदार तालीम परिसरात रोनाल्डोचा लावण्यात आलेला बॅनर
नेमारही कोल्हापूरच्या भिंतीवर झळकला आहे.
रोनाल्डो आणि मेस्सी एका भिंतीवर झळकले आहेत.
कोल्हापूरमध्ये फुटबाॅल शौकिनांची संख्या लाखाच्या घरात आहे. त्यामुळे शाहू स्टेडियम हंगामात खचाखच भरलेले असते.