Ananya Panday : हॉट अँड बोल्ड... अनन्या पांडेच्या ग्लॅमरचा तडका
Ananya Panday : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
Ananya Panday Latest Photos
1/10
अनन्याने एका मॅगझिनसाठी केलेलं हे फोटोशूट फारच ग्लॅमरस आणि बोल्ड आहे. (फोटो सौजन्य : AnanyaPanday/इंस्टाग्राम)
2/10
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिने 'स्टुडंट ऑफ द इयर 2' (Student Of The Year 2) चित्रपटातून आपल्या करिअरची सुरूवात केली. (फोटो सौजन्य : AnanyaPanday/इंस्टाग्राम)
3/10
अनन्या पांडे सध्या 24 वर्षांची आहे. अगदी कमी वेळात इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य : AnanyaPanday/इंस्टाग्राम)
4/10
अनन्या कधी क्यूट, तर कधी बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य : AnanyaPanday/इंस्टाग्राम)
5/10
अनन्या बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. (फोटो सौजन्य : AnanyaPanday/इंस्टाग्राम)
6/10
अनन्या 'लायगर' चित्रपटातून साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत दिसली होती. या चित्रपटातून अनन्याने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील पदार्पण केलं. (फोटो सौजन्य : AnanyaPanday/इंस्टाग्राम)
7/10
अनन्याचा जन्म आणि शिक्षण मुंबईमध्येच झालं आहे. अनन्याला एक लहान बहिण आहे. (फोटो सौजन्य : AnanyaPanday/इंस्टाग्राम)
8/10
अनन्या तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी दोन कोटी मानधन घेते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनन्या पांडेची एकूण संपत्ती 30 कोटींहून अधिक आहे. (फोटो सौजन्य : AnanyaPanday/इंस्टाग्राम)
9/10
अनन्या पांडेचे इन्स्टाग्रामवर 24 मिलियन फॉलोअर्स आहेत. अनन्या अनेकदा इन्स्टाग्रामवर अनेकदा बोल्ड आणि सिझलिंग फोटो शेअर करत असते. (फोटो सौजन्य : AnanyaPanday/इंस्टाग्राम)
10/10
क्यूट, सेक्सी, क्लासी असो वा ट्रेडिशनल प्रत्येक लूकमध्ये अनन्या तितकीच उठून दिसते. (फोटो सौजन्य : AnanyaPanday/इंस्टाग्राम)
Published at : 18 Nov 2022 10:18 AM (IST)