Yuzvendra Chahal : महिनाभरापासून गायब युझवेंद्र चहल! लेग स्पिनरच्या आयुष्यात चाललंय काय?
किरण महानवर
Updated at:
08 Jan 2025 06:47 AM (IST)
1
भारतीय संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सातत्याने अटकळ बांधली जात आहेत. युजवेंद्र चहल लवकरच पत्नी धनश्रीला घटस्फोट देऊ शकतो, असे बोलले जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दरम्यान, युजवेंद्र चहल आणि धनश्रीने एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. तेव्हापासून या अटकळांना जास्त हवा मिळाली आहे. हे दोघेही लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे बोलले जात आहे.
3
त्याचबरोबर युझवेंद्र चहलच्या वैयक्तिक आयुष्याचाही त्याच्या क्रिकेट करिअरवर परिणाम होत आहे.
4
खरंतर, युझवेंद्र चहल जवळपास महिनाभर मैदानापासून दूर आहे.
5
युजवेंद्र चहल भारतीय संघाकडून शेवटचा 2023 मध्ये खेळला होता. तेव्हापासून तो टीम इंडियातून बाहेर आहे. तसेच तो जवळपास महिनाभरापासून देशांतर्गत क्रिकेटपासून दूर आहे.