Yuzvendra Chahal And Dhanashree Verma: युझवेंद्र चहल अन् धनश्री वर्माच्या नात्यात कोणाची एन्ट्री?; त्या फोटोची पुन्हा रंगली चर्चा!
जयदीप मेढे
Updated at:
05 Jan 2025 07:43 AM (IST)
1
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात काही आलबेल नसल्याचं समोर येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सातत्याने होत आहे. मात्र, दोघांनीही यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
3
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने इन्स्टाग्रामवरुन एकमेकांना अनफॉलो देखील केले आहे.
4
काही महिन्यांपूर्वी धनश्रीचा तिचा मित्र प्रतीक उतेकरसोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता.
5
आता चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांनंतर पुन्हा एकदा प्रतीक चर्चेत आला आहे. प्रतीक हा कोरिओग्राफर असून धनश्रीचा मित्रही आहे.
6
धनश्री आणि प्रतीकच्या फोटोबाबत सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत.