एक्स्प्लोर
World Cup 2023 : भारत विजयाचा दावेदार का? कोणती कारणे?
टीम इंडियाला विश्वचषक विजयाचा दावेदार म्हटले जातेय. सर्वच माजी खेळाडू भारतीय संघाला विजयाचा दावेदार म्हणत आहेत. भारतीय संघ विजयाचा दावेदार असण्याची पाच कारणे जाणून घेऊयात.
World Cup 2023,World Cup
1/9

Team India At World Cup : यजमान भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरुवात चेन्नईच्या मैदानातून आस्ट्रेलियाविरोधात होत आहे. आठ ऑक्टोबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने असतील. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला विजयाचा दावेदार म्हटले जातेय.
2/9

मागील 12 वर्षांपासून भारतीय संघाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. टीम इंडिया घरच्या मैदानावर विश्वचषक विजयासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत सध्या अव्वल स्थानाववर आहे. भारताने नुकतेच आशिया चषकावर नाव कोरले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला 2-1 च्या फरकाने मात दिली होती.
Published at : 04 Oct 2023 07:08 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























