Shrestha Iyer : श्रेयस अय्यरची बहिण खूपच सुंदर, सोशल मीडियावर कायम चर्चेत; कोण श्रेष्ठा अय्यर?
श्रेयस सोशल मीडियावर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. तो फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रेयस अनेकदा त्याच्या लहान बहिणीसोबत मजेदार व्हिडीओ तसेच डान्सचे व्हिडीओही शेअर करतो.
श्रेयस अय्यरची लहाण बहिण श्रेष्ठा अय्यर सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा चर्चेत असतात.
श्रेयस अय्यरची धाकटी बहीण श्रेष्ठा अय्यर हिच्याबद्दल इंटरनेटवर फारशी माहिती उपलब्ध नाही. (PC:Instagram/shresta002)
श्रेष्ठाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्ट पाहिल्यावर तीही तिच्या भावासारखीच मस्तीखोर असल्याचं दिसून येतं. (PC:Instagram/shresta002)
श्रेयसची धाकटी बहिण दिसायलाही खूप सुंदर आहे. ती वेळोवेळी तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट सोशल मीडियावर पोस्ट करत असते. (PC:Instagram/shresta002)
श्रेष्ठा अय्यर एक डान्सर आहे. तिने इन्स्टाग्रामवर अनेक डान्स व्हिडीओ शेअर केले आहेत. (PC:Instagram/shresta002)
श्रेयस आणि श्रेष्ठा दोघेही अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मजेदार रील्स पोस्ट करत असतात. रक्षाबंधनाच्या वेळीही श्रेयस अय्यरच्या बहिणीने एक मजेदार व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये दोघेही मस्ती करताना दिसत होते.
श्रेयस अय्यरने बहिणीसोबत व्हायरल गाण्यावर डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (PC:Instagram/shresta002)
या व्हिडीओमध्ये श्रेयस आणि श्रेष्ठा दोघे बहिण-भाऊ व्हायरल झालेल्या टम-टम या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तमिळ सिनेमातील टम-टम गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.(PC:Instagram/shresta002)
अनेकजण या गाण्यावर डान्स करून इन्स्टाग्रामवर रील्स बनवताना दिसत आहेत. आता यामध्ये भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरही सामील झाला आहे.(PC:Instagram/shresta002)