Virat Kohli Luxury Watches : विराट कोहलीकडे आहे महागड्या घड्याळांचा संग्रह, जाणून घ्या किंमत आणि खासियत
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीकडे एकापेक्षा एक घड्याळांचा संग्रह आहे. या घड्याळ्यांच्या किंमती लाखोंच्या घरात आहे. विराट त्याच्या स्टाइल आणि लूक्समुळे नेहमीच चर्चेत असतो. विराटकडे Patek, Philips, Nautilus, Rolex, Daytona सारख्या मोठ्या ब्रॅंडची घड्याळे आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराट कोहलीकडे Datejust कंपनीचे स्लेट डायल घड्याळ आहे. त्याची किंमत 7 लाखाच्या घरात आहे. या घड्याळात रोमन अंकाचा वापर करण्यात आला आहे. त्याचा ब्रेसलेट स्टेनलेस स्टीलपासून बनवला गेला आहे.
विराट कोहलीकडे Patek Philips Aquanaut चे घड्याळ आहे. बाजारात त्याची किंमत 30 ते 35 लाख रुपये आहे. हे घड्याळ लिमिटेड एडिशनचे आहे.
विराटकडे Rolex DayDate40 घड्याळ आहे. त्याची किंमत 27 लाख रुपये आहे.
विराटच्या महागड्या घड्याळांच्या संग्रहात Patek Philippe Nautilus देखील आहे. त्याची बाजारातील किंमत 57 लाख रुपये आहे. अनेकदा विराटने हेच घड्याळ घातलेले असते.