Aryan Khan आणि Ananya Panday पासून Jacqueline Fernandez पर्यंत 'या' कलाकारांना करावा लागला NCB आणि ED चा सामना
साउथ चित्रपटांतील अभिनेता रवि तेजाचीदेखील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. या यादीत 12 बड्या कलाकारांचा समावेश होता. (Photo: @raviteja_2628/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामी गौतमला ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नोटीस पाठवली होती. तशीच तिची चौकशीदेखील करण्यात आली आहे. यामीच्या लग्नानंतर लगेचच ईडीने तिची चौकशी केली होती. (Photo:@yamigautam/IG)
नोरा फतेहीलादेखील 200 कोटींच्या प्रकरणासाठी ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली होती. (photo:@norafatehi/IG)
रकुल प्रीत सिंहला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या हैदराबादमधील कार्यालयात बोलवण्यात आले होते. या यादीत 12 टॉलीवूडच्या कलाकारांचा समावेश होता. (Photo:@rakulpreet/IG)
क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील आर्यन खानसोबत अनन्या पांडेचे नाव देखील समोर आले आहे. या प्रकरणात विचारपूस करण्यासाठी एनसीबीकडून दोन वेळा अनन्याला बोलवणे आले होते. (Photo:@ananyapanday/IG)
राणा दुग्गाबातीचादेखील या 12 टॉलीवूडच्या कलाकारांमध्ये समावेश होता. (photo:@ranadaggubati/IG)
जॅकलीन फर्नांडिजची 200 कोटींसंदर्भात नुकतीच चौकशी करण्यात आली होती. (photo:@jacquelinef143/IG)