Zee Marathi च्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींसोबत गोविंदाने धरला ताल

झी मराठी अवॉर्ड्स 2021

1/6
बॉलिवूडचा 'हिरो नंबर वन' अर्थात गोविंदा प्रेक्षकांचा आवडता अभिनेता आहे. अभिनयासोबत त्याचा डान्सदेखील लोकप्रिय आहे.
2/6
गोविंदाने झी मराठी पुरस्कार सोहळ्यात नृत्य सादर केले आहे. गोविंदा मंचावर आल्याने त्याच्यासोबत डान्स करण्याचा मोह कलाकारांनादेखील आवरला नाही.
3/6
झी मराठीच्या मालिकेतील सर्व अभिनेत्रींना गोविंदासोबत थिरकण्याचा मोह आवरला नाही.
4/6
गोविंदाने 'झी मराठी अवॉर्ड्स 2021' च्या मंचावर 'मन उडु उडु झालं' या मालिकेच्या शीर्षक गीतावर ताल धरला.
5/6
गोविंदाने त्याच्या स्टाईलमध्ये परफॉर्म करून सर्व अभिनेत्रींना नृत्य करायला भाग पडले.
6/6
'झी मराठी अवॉर्ड्स 2021' येत्या शनिवारी 30 ऑक्टोबरला संध्यकाळी 7 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
Sponsored Links by Taboola