एक्स्प्लोर
Team India : श्रीलंकेविरुद्ध विजयामुळे भारतीय संघासह खेळाडूंची अनेक रेकॉर्ड्सना गवसणी
Team india
1/8

भारतानं श्रीलंकेला दुसऱ्या कसोटीत 238 धावांनी मात देत मालिकाही 2-0 ने खिशात घातली आहे. विशेष म्हणजे भारतीय भूमीत भारताचा हा सलग 15 वा मालिका विजय ठरला आहे.
2/8

त्यामुळे या विजयासह भारतीय टीमने आणि त्यातील खेळाडूंनी नवनव्या रेकॉर्ड्सना गवसणी घातली आहे.
Published at : 15 Mar 2022 12:00 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























