कोण आहे जास्मिन वालिया?; हार्दिक पांड्यासोबत रंगली डेटिंगची चर्चा, Photo's
Hardik Pandya Jasmine Walia: गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालियाच्या डेटिंगची चर्चा रंगली आहे.

Hardik Pandya Jasmine Walia
1/10
भारतीय संघाचा खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya)आणि नताशा स्टॅनकोविकचा घटस्फोट झाला.
2/10
18 जुलै रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकने घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली.
3/10
सध्या हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा मुलगा दोघांसोबत वेळ घालवत आहे.
4/10
याचदरम्यान हार्दिक पांड्या आणि ब्रिटीश गायिका जास्मिन वालिया (Jasmin Walia) एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
5/10
जास्मिन वालिया ही एक ब्रिटिश गायिका आणि टीव्ही अभिनेत्री आहे.
6/10
लंडनमध्ये जन्मलेल्या जास्मिनचे आई-वडील भारतीय वंशाचे आहेत.
7/10
'द ओनली वे इज एसेक्स' या ब्रिटीश रियॅलिटी टीव्ही मालिकेचा भाग बनल्यानंतर जास्मिनने पहिल्यांदा जगाचे लक्ष वेधून घेतले होते.
8/10
जास्मिननने पहिल्यांदाच जॅक नाईटसोबत परफॉर्म केले आणि 2018 मध्ये 'सोनू के टीटू की स्वीटी' या बॉलिवूड चित्रपटासाठी 'बम डिगी डिगी बम' या गाण्याचा रिमेक करण्यात आला, तेव्हा तिची लोकप्रियता अधिकच वाढली.
9/10
जास्मिन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असून इन्स्टाग्रामवर तिचे 6.4 लाख फॉलोअर्स आहेत.
10/10
युट्यूबवर जास्मिनला 5.7 लाख लोकांनी सबस्क्राईब केले आहे.
Published at : 10 Sep 2024 07:03 AM (IST)