एक्स्प्लोर
Eng vs Ind 4th Test : खेळायचं कोणी? टीम इंडियामधील एक-दोन नाही, तब्बल 'इतके' खेळाडू जखमी, गणित बिघडलं अन् गिल-गंभीरचं डोकं भणभणलं
Eng vs Ind 4th Test : भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. आता भारतीय संघाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
Nitish Kumar Reddy Akash Deep Arshdeep Singh Injured
1/6

भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे.
2/6

तिसऱ्या कसोटीत भारताला 22 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
3/6

या सर्व घडामोडींमुळे कर्णधार शुभमन गिल आणि टीम कोच गौतम गंभीर यांचं टेन्शन वाढलं आहे.
4/6

आधीच 2-1 ने मागे असलेली टीम इंडिया आणि संपूर्ण संघाचं गणित कोलमडलेलं असतानाच, टीम मॅनेजमेंटला चौथ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हन ठरवणं देखील अवघड होणार आहे.
5/6

टीम इंडियासाठी आगामी दोन कसोट्या निर्णायक असणार आहेत.
6/6

ऋषभ पंतची फिटनेस स्थिती देखील सस्पेन्समध्ये आहे. सोशल मीडियावर त्याचे ट्रेनिंग व्हिडीओ व्हायरल होत असले तरी संघ व्यवस्थापन त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये असण्याबाबत अजूनही खुलासा करत नाहीये.
Published at : 20 Jul 2025 11:19 PM (IST)
आणखी पाहा






















