Sara Tendulkar : शुभमन गिलसाठी सारा पोहोचली गाबाच्या मैदानावर? फोटो व्हायरल होताच अफेअरच्या चर्चांना उधाण
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळवला जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघात दोन बदल करण्यात आले आहेत.
मात्र, सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाबा कसोटी पाहण्यासाठी सारा ब्रिस्बेनला पोहोचली.
निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सारा खूपच सुंदर दिसत होती. अशा परिस्थितीत शुभमन गिलसोबतच्या अफेअरला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे.
साराचे नाव अनेकदा शुभमन गिलसोबत जोडले जाते. सारा आणि गिल एकमेकांना डेट करत असल्याचं सांगितल्या जात आहे.
अशा परिस्थितीत सारा शुभमनला भेटण्यासाठी ब्रिस्बेनला पोहोचली आहे का? सोशल मीडियावर चाहते विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत.
सारा आणि शुभमन अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहे.त. मात्र, दोघांपैकी कोणीही याबाबत जाहीरपणे बोलले नाही.
शुभमनच्या अनेक सामन्यांमध्ये सारा स्टेडियममध्ये दिसली आहे..