एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sachin Tendulkar Birthday : सचिनची संपत्ती किती आहे?
Sachin Tendulkar Net Worth : सचिन तेंडुलकरची कमाई, घर, कार आणि एकूण संपत्ती याविषयी सर्व काही जाणून घेणार आहोत.
![Sachin Tendulkar Net Worth : सचिन तेंडुलकरची कमाई, घर, कार आणि एकूण संपत्ती याविषयी सर्व काही जाणून घेणार आहोत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/323fc6ad79e20e7b37d538bd397591b2168232144149994_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sachin Tendulkar Birthday
1/10
![मीडिया रिपोर्ट्सनुसार, सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती 150 मिलियन डॉलर्स इतकी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/5aa1ea0e8dd5b943dd2ecd3b5b4204a1c6caa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती 150 मिलियन डॉलर्स इतकी आहे.
2/10
![सचिनकडे भारतीय चलनात एकूण 1110 कोटी रुपयांची संपत्ती आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/47f5056aebeffe1fbc9ec5d67a43c67e0b462.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिनकडे भारतीय चलनात एकूण 1110 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
3/10
![क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बीसीसीआय सचिन तेंडुलकरला दरमहा 50 हजार रुपये पेन्शन म्हणून देते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/6cb1cfef37cb8fa8f9a5efc675a8e29c41684.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बीसीसीआय सचिन तेंडुलकरला दरमहा 50 हजार रुपये पेन्शन म्हणून देते.
4/10
![सचिनला भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्नही मिळाला आहे. त्यातूनही त्याला दरमहा पेन्शनची रक्कम मिळते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/b7a8e81791d274312c366834d9cbfd840cd13.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिनला भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्नही मिळाला आहे. त्यातूनही त्याला दरमहा पेन्शनची रक्कम मिळते.
5/10
![सचिनचे मुंबई आणि बंगळुरूमध्ये दोन रेस्टॉरंट आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/9e161f1463c186497b5a48508dea5d547a537.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिनचे मुंबई आणि बंगळुरूमध्ये दोन रेस्टॉरंट आहेत.
6/10
![सचिन एका महिन्यात 4 कोटींहून अधिक आणि वार्षिक 50 कोटींहून अधिक कमावतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/58dea65ba79beb89202faa77cae40c3fc8491.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिन एका महिन्यात 4 कोटींहून अधिक आणि वार्षिक 50 कोटींहून अधिक कमावतो.
7/10
![आज सचिनच्या बंगल्याची किंमत जवळपास 100 कोटींवर पोहोचली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/f8fb21fed63760b7a2c942f35c29076900553.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज सचिनच्या बंगल्याची किंमत जवळपास 100 कोटींवर पोहोचली आहे.
8/10
![याशिवाय सचिनचा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्येही एक फ्लॅट आहे, ज्याची किंमत सुमारे 8 कोटी रुपये आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/a8008efae30d38618150af076797d7959581a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय सचिनचा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्येही एक फ्लॅट आहे, ज्याची किंमत सुमारे 8 कोटी रुपये आहे.
9/10
![केरळमध्ये सचिन तेंडुलकरचे वॉटर फेसिंग घर आहे. या घराची किंमत सुमारे 78 कोटी रुपये आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/d7f2fa5a2bc5946a479e12cd15c4057d8b039.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केरळमध्ये सचिन तेंडुलकरचे वॉटर फेसिंग घर आहे. या घराची किंमत सुमारे 78 कोटी रुपये आहे
10/10
![सचिन तेंडुलकर जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/1ecbebb4673a76fe621e14348c49af689b968.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिन तेंडुलकर जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे
Published at : 24 Apr 2023 01:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)