तारे जमीन पर! टीम इंडियाचा कॅप्टन रणजी सामन्यात खेळणार, BKC मैदानात रोहित शर्माची नेट प्रॅक्टिस, पाहा Exclusive फोटो
किरण महानवर
Updated at:
21 Jan 2025 03:11 PM (IST)
1
बीसीसीआयने सर्व क्रिकेटपटूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अशा परिस्थितीत स्टार खेळाडूंनाही रणजी ट्रॉफी खेळावी लागत आहे.
3
रणजी ट्रॉफीसाठी रोहित शर्मा सज्ज झाला.
4
मुंबईच्या BKC मैदानात रोहितचा कसून सराव केला.
5
आज सकाळी रोहित शर्माने नेट्समध्ये जोरदार प्रॅक्टिस केली.
6
तब्बल 10 वर्षांनी रोहित खेळणार रणजी सामना खेळणार आहे.
7
रोहित शर्मा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली जम्मू आणि काश्मीरविरुद्ध खेळेल.
8
23 जानेवारीपासून मुंबई - जम्मू आणि काश्मीरविरुद्ध रणजी सामना खेळणार आहे.