अर्धशतक हुकले म्हणून काय झालं, रोहित वाघाने ख्रिस गेलचा मोठा विक्रम मोडला
पीटीआय वृत्तसंस्था
Updated at:
19 Nov 2023 04:07 PM (IST)
1
नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्मा प्रथम फलंदाजीला आला. त्याने आपल्या स्टाईलने फटकेबाजी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
रोहित शर्माने 31 चेंडूत 47 धावा केल्या. या छोटेखानी खेळीत रोहित शर्माने तीन षटकार आणि 4 चौकार ठोकले.
3
रोहित शर्माने छोटेखानी खेळीत मोठा विक्रम नावावर केलाय.वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर झालाय.
4
रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 87 षटकार ठोकलेत.
5
रोहितपूर्वी वनडेत एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेल याच्या नावावर होता. त्याने इंग्लंड संघाविरुद्ध वनडेत 85 षटकार मारले होते.