IPL 2022 Auction: शमी ते बोल्ट, लिलावात या गोलंदाजांवर लागणार मोठी बोली

IPL
1/6
IPL 2022 Mega Auction : पुढील काही दिवसांत आयपीएलचा मेगा लिलाव पार पडणार आहे. यावेळी काही वेगवान गोलंदाजांवर पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाहूयात कोणत्या गोलंदाजांसाठी सर्वाधिक पसंती दर्शवली जाईल...
2/6
Mohammed Shami : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी याच्यावर मेगा लिलावात मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.
3/6
Chris Morris: आयपीएल 2021 च्या लिलावात ख्रिस मॉरिसवर मोठी बोली लावत राजस्थान रॉयल्सने खरेदी केली होती. या लिलावातही मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.
4/6
Kagiso Rabada: दक्षिण अफ्रिकाचा स्टार गेंदबाज कगिसो रबाडावरही पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
5/6
Josh Hazlewood: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड याच्यावरही मोठी बोली लागू शकते.
6/6
Trent Boult : न्यूजीलंडचा स्टार गेंदबाज ट्रेंट बोल्टवर या लिलावात पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या हंगमात बोल्ट मुंबईच्या संघाचा भाग होता.
Published at : 21 Jan 2022 09:44 PM (IST)