Vaidehi Parshurami: पाहा वैदेही परशुरामीचा कलरफुल लूक!
abp majha web team
Updated at:
21 Jan 2022 05:24 PM (IST)

1
सोज्वळ चेहरा आणि निखळ अभिनय म्हणजे वैदेही परशुरामी. (photo:parashuramivaidehi/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
तिचं सौंदर्य आणखी खुलवणारे सुंदर डोळे आणि उत्तम अभिनयकौशल्य यासाठी ती प्रसिद्ध आहे. (photo:parashuramivaidehi/ig)

3
अल्पावधीतच, केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. (photo:parashuramivaidehi/ig)
4
तिचे वेगवेगळ्या लुक्स मधले फोटो ती कायम चाहत्यांसोबत शेअर करत असते. (photo:parashuramivaidehi/ig)
5
नुकताच तिने तिचा हा कलरफूल लूक शेअर केलाय.
6
वैदेहीचा 'लोच्या झाला रे' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (all photo:parashuramivaidehi/ig)