Mohammed Shami Record In World Cup : 20 साल बाद! शामीने मोडला वर्ल्डकपमधील 'हा' मोठा विक्रम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Nov 2023 11:57 PM (IST)
1
टीम इंडिया गोलंदाज मोहम्मद शामीने वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये दमदार कामगिरी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शामीने सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडत 7 विकेट्स घेतले.
3
शामीने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 57 धावांत 7 विकेट्स घेतले.
4
शामीने या कामगिरीसह वर्ल्डकपमधील 20 वर्षापूर्वीचा विक्रम मोडला.
5
2003 च्या वर्ल्डकपमध्ये आशिष नेहराने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 23 धावा मोजत 6 विकेट्स घेतले होते.
6
टीम इंडियाकडून ही वर्ल्डकपमध्ये गोलंदाजीची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती.
7
त्यानंतर आता शामीने न्यूझीलंडविरोधात 7 घेत नेहराचा विक्रम मोडला.
8
शामी हा भारताकडून एकाच एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. या आधी स्टुटर्ट बिन्नी याने बांगलादेशविरोधात चार धावात 6 गडी बाद केले होते.