Indian Cricketers Toddler : प्रसिद्ध क्रिकेटर्सचं चिमुकलं रुप; पाहा भारतीय क्रिकेटर्सचा 'बाल' अवतार, फोटोमधील क्युटनेसनं वेधलं लक्ष
भारतीय क्रिकेटपटूंचे असे फोटोही व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये भारतीय क्रिकेटर्स एक-दोन वर्षाच्या लहान मुलाच्या गोंडस रुपात दिसत आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह अनेक खेळाडूंचे हे फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. ( PC : sahixd/instagram )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडिजिटल क्रिएटर साहीद (Digital Creator Sahid) याने हे फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. आर्टिफिशिय इंटेलिजेन्स तंत्रज्ञान वापरून क्रिकेटर्सचं बालपण दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ( PC : sahixd/instagram )
भारतरत्न क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ( PC : sahixd/instagram )
टीम इंडियाचा माजी कप्तान आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी ( PC : sahixd/instagram )
टीम इंडियाचा माजी कप्तान आणि क्रिकेटपटू विराट कोहली ( PC : sahixd/instagram )
भारतीय संघाचा कर्णधार क्रिकेटपटू रोहित शर्मा ( PC : sahixd/instagram )
क्रिकेटपटू हार्दिक पंड्या ( PC : sahixd/instagram )
क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव ( PC : sahixd/instagram )
क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह ( PC : sahixd/instagram )
क्रिकेटपटू ऋषभ पंत ( PC : sahixd/instagram )
क्रिकेटपटू दिनेश कार्तिक ( PC : sahixd/instagram )