Sonam Kapoor Saree Look: पांढऱ्या साडीत सोनम कपूरचा रॉयल लूक; फोटो चर्चेत!
Sonam Kapoor Saree Look: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आपल्या स्टाईलने सर्वांना प्रभावित करते. अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे साडीतील लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
1/9
तुम्हीही एखाद्या कार्यक्रमात साडी नेसण्याचा विचार करत असाल, तर अभिनेत्री सोनम कपूरच्या लूकवर एक नजर टाका. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
2/9
अलीकडेच, अभिनेत्रीने तिचे साडीतील अतिशय सुंदर फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
3/9
अभिनेत्री सोनम कपूरला लोक फॅशनिस्टाच्या नावानेही ओळखतात. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
4/9
ती नेहमीच तिच्या लूकवर प्रयोग करत असते. यामुळेच तिचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर चर्चेत असतो. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
5/9
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आपल्या स्टाईलने सर्वांना प्रभावित करते. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
6/9
अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे साडीतील लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
7/9
अभिनेत्रीने पांढऱ्या साडीतील तिचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
8/9
हिवाळ्यात तुम्ही या स्टाईलमध्ये साडी नेसल्यास तुम्हीही आकर्षक दिसाल. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
9/9
सोनम कपूर ती साडी असो वा सूट खूप छान कॅरी करते. अभिनेत्रीचा हा लूक साधा असूनही खूपच आकर्षक दिसत आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
Published at : 20 Jan 2023 11:04 AM (IST)