Sakshi Pant Photos : क्रिकेटपटू ऋषभ पंतची बहिण मॉडेलपेक्षाही सुंदर, पाहा ग्लॅमरस फोटो
सध्या भारतीय क्रिकेट गाजवणारा ऋषभ पंत आयपीएलमध्येही दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आहे. सध्या क्रिकेटच्या मैदानात हवा करणाऱ्या पंतची बहिण साक्षी पंतही सोशल मीडियावर हवा करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतची बहिण साक्षी पंत दिसायला अतिशय सुंदर असून एखाद्या मॉडेललाही लाजवेल असे फोटो साक्षी सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
साक्षी पंतने युनाइटेड किंग्डममध्ये शिक्षण केलं असून ती डेहराडूनच्या शाळेतही शिकली आहे.
साक्षी ऋषभ पंतपेक्षा दोन वर्ष छोटी असून तिचा जन्म 2 सप्टेंबर, 1995 रोजी झाला आहे. सोशल मीडियावर साक्षीचे खूप सारे फॉलोवर्स आहेत.
साक्षीने तिच्या फिटनेसची फार काळजी घेत असून मागील दोन वर्षात तिने 19 किलोपेक्षा अधिक वजन कमी केलं आहे. तिने तिच्या ट्रान्सफोरमेशनची पोस्टही टाकली होती.
सध्या ऋषभ पंत भारतीय संघावर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे.