Manasi Naik: मानसी नाईकचं घायाळ करणारं सौंदर्य; पहा फोटो
Continues below advertisement
manasi
Continues below advertisement
1/6
उत्तम अभिनय आणि नृत्यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. (photo:manasinaik0302/ig)
2/6
अनेक भन्नाट गाण्यांवर ताल धरून तिने रसिकांना घायाळ केलंय. (photo:manasinaik0302/ig)
3/6
'बाई वाड्यावर', 'बघतोय रिक्षावाला' ही तिची तुफान गाजलेली गाणी. या गाण्यांमुळेच मानसी नाईक हे नाव घराघरात पोहोचलं आहे. (photo:manasinaik0302/ig)
4/6
अभिनेत्री मानसी नाईक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मानसीने यावेळी एक हटके लूक केलाय. (photo:manasinaik0302/ig)
5/6
मोकळे केस, आणि मोठे कानातल्यांसोबत तिने तीचा हा लूक पूर्ण केलाय. (photo:manasinaik0302/ig)
Continues below advertisement
6/6
मानसीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (photo:manasinaik0302/ig)
Published at : 27 Dec 2021 05:35 PM (IST)