एक्स्प्लोर
In Pics : गोलंदाजांची कमाल, मग केएल राहुलचा क्लास, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 4 गडी राखून विजय
IND vs SL : तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने 4 गडी राखून विजय मिळवत मालिकत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
IND vs SL
1/10

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना भारताने जिंकला आहे.
2/10

4 गडी राखून भारताने विजय मिळवला असून एक रंगतदार सामना पार पडला.
Published at : 12 Jan 2023 11:16 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























