Ind vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव का झाला?; हरभजन सिंगने सांगितलं जिव्हारी लागणारं कारण!
भारत आणि न्यूझीलंड यांच्या तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. मालिकेत न्यूझीलंडने भारताचा दोन कसोटी सामन्यात पराभव केला. (Photo Credit-BCCI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appन्यूझीलंडने या कसोटी मालिकेत 2-0 अशा फरकाने अघाडी घेतली आहे. (Photo Credit-BCCI)
भारतात सुरु असलेल्या या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाल्याने कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर टीका केली जात आहे. (Photo Credit-BCCI)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंगने देखील भारताच्या पराभवामागील कारण सांगितलं आहे. (Photo Credit-BCCI)
जर तुमचा घरच्या मैदानावर बराच काळ चांगला रेकॉर्ड राहिला असेल आणि तुम्ही हरलात तर त्यावर नक्कीच चर्चा होईल. या विजयाचे श्रेय न्यूझीलंड संघाला जाते. कारण या खेळपट्टीवर ते ज्याप्रकारे खेळले, ते खूप कौतुकास्पद आहे. (Photo Credit-BCCI)
पुण्यातील खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल होती. मात्र भारतीय संघाला त्याचा फायदा झाला नाही. परदेशात जशी खेळपट्टी होती, तशीच पुण्यातील खेळपट्टी असल्याचे जाणवले. त्यामुळे भारतीय फिरकीपटूंना त्याचा फायदा घेता आला नाही, असं हरभजन सिंगने सांगितले. (Photo Credit-BCCI)
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने प्रथमच मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमावली. (Photo Credit-BCCI)
टीम इंडियाच्या या पराभवामुळे खेळाडूंची चांगलीच खरडपट्टी काढली जात आहे. (Photo Credit-BCCI)
न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीत भारताचा 113 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. (Photo Credit-BCCI)
गेल्या 12 वर्षात भारताने आपल्याच भूमीवर मालिका गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे.(Photo Credit-BCCI)