Prajakta Mali : 'मदनमंजिरी...,' प्राजक्ताने शेअर केल्या 'फुलवंती'च्या अदा, म्हणाली...
Prajakta Mali : प्राजक्ताच्या सोशल मीडियावरील फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Prajakta Mali
1/7
प्राजक्ता माळीच्या फुलवंती या सिनेमाची सध्या बरीच चर्चा सुरु आहे.
2/7
या सिनेमात प्राजक्तानेच फुलवंतीची भूमिका साकारली आहे.
3/7
या सिनेमातील तिच्या लूकचीही बरीच चर्चा झाली.
4/7
नुकतच प्राजक्ताने तिच्या एका आवडीच्या लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5/7
जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये प्राजक्ता दिसत आहेत.
6/7
अगदी काही मोजकेच दागिने प्राजक्ताने परिधान केलेत.
7/7
तसेच या सिनेमातला तिचा हा आवडीचा लूक असल्याचं प्राजक्ताने या फोटोला कॅप्शन देत म्हटलं आहे.
Published at : 27 Oct 2024 11:43 PM (IST)