सिराजचा विकेटचा षटकार, आफ्रिका फक्त 55 धावांत गारद
एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Updated at:
03 Jan 2024 04:11 PM (IST)
1
मोहम्मद सिराजने आफ्रिकेच्या सहा फलंदाजांना तंबूत धाडलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सिराजने 9 षटकात 15 धावांच्या मोबदल्यात सहा विकेट घेतल्या. त्याने तीन षटके निर्धाव फेकली.
3
मोहम्मद सिराजने एडन मार्करम, डीन एल्गर, टॉनी डे झोरजी, डेविड Bedingham, Kyle Verreynne आणि मार्को यान्सल यांना तंबूत पाठवले.
4
सिराजच्या भेदक गोलंदाजीसमोर आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला 20 धावांचा टप्पाही पार करता आला नाही.
5
मोहम्मद सिराजशिवाय जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.