Mukesh Ambani : स्त्रीधन म्हणून लाखभर रुपये,मंगळसूत्र, सोन्याच्या भेटवस्तू;सामूहिक विवाहसोहळ्यात 50 पेक्षा अधिक जोडप्यांचा सहभाग
यावेळी नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी स्वत: लग्नाला उपस्थित राहून वधुवरांस शुभार्शीवाद दिले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाण्यात या सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
या सोहळ्यात जवळपास 50 हून अधिक जोडपी यामध्ये विवाहबद्ध झाले.
तसेच या सोहळ्याला या 50 जोडप्यांच्या कुटुंबातील 800 लोकांनी हजेरी लावली.
यावेळी मुकेश अंबानी यांचा लेक आकाश अंबानी, सून श्लोका अंबानी, लेक ईशा अंबानी आणि जावाई देखील उपस्थित होते.
अंबानी कुटुंबियांनी प्रत्येक जोडप्याला मंगळसूत्र, अंगठी, यांसह सोन्याचे दागिने भेट दिले. तसेच त्यांनी प्रत्येक मुलीला स्त्रीधन म्हणून 1 लाख रुपयांचा चेक देखील दिला
याशिवाय जोडप्याला एक वर्ष पुरेल इतकं किरणा सामाना आणि 36 विविध प्रकारच्या वस्तू भेट दिल्या. यामध्ये भांडी, गॅस, पंखा, मिक्सर यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे.
या जोडप्यांनी नीता अंबानी यांचे आशीर्वाद देखील घेतले.
या सामूहिक सोहळ्याची सध्या बरीच चर्चा सुरु आहे.
या सोहळ्याची सध्या बरीच चर्चा सुरु आहे.