एक्स्प्लोर

IND vs SL : शिवम दुबेचं स्थान संकटात? भारताला त्या तीन चुका टाळाव्या लागणार, अन्यथा मालिका हातून निसटणार

IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरी लढत उद्या कोलंबोत होणार आहे. श्रीलंकेनं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरी लढत उद्या कोलंबोत होणार आहे. श्रीलंकेनं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

रोहित शर्मा

1/6
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरी वनडे उद्या कोलंबोमध्ये होणार आहे. या मालिकेतील पहिली मॅच टाय झाल होती. तर, दुसऱ्या मॅचमध्ये भारताचा 32  धावांनी पराभव झाला होता.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरी वनडे उद्या कोलंबोमध्ये होणार आहे. या मालिकेतील पहिली मॅच टाय झाल होती. तर, दुसऱ्या मॅचमध्ये भारताचा 32 धावांनी पराभव झाला होता.
2/6
तीन सामन्यांच्या मालिकेत यजमान श्रीलंका आता1-0 अशी आघाडीवर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय संघाला मालिकेतील पराभव टाळण्यासाठी लढावं लागणार आहे. भारतानं तिसरी वनडे जिंकल्यास मालिका बरोबरीत सुटणार आहे.

3/6
रोहित शर्मापुढं भारताच्या मधल्या फळीच्या कामगिरीची चिंता आहे. भारताचे फलंदाज श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांपुढं विकेट गमावत आहेत. श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांपुढं भारताच्या फलंदाजांनी गुडघे टेकले आहेत.
रोहित शर्मापुढं भारताच्या मधल्या फळीच्या कामगिरीची चिंता आहे. भारताचे फलंदाज श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांपुढं विकेट गमावत आहेत. श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांपुढं भारताच्या फलंदाजांनी गुडघे टेकले आहेत.
4/6
दोन्ही मॅचमध्ये भारतीय संघानं 10 विकेट गमावल्या. त्यातील एक विकेट वेगवान गोलंदाजानं तर एक विकेट धावबाद झाल्यानं गेली होती. दोन्ही मॅचमध्ये एकूण 18 विकेट भारतानं फिरकी पुढं गमावल्या होत्या.
दोन्ही मॅचमध्ये भारतीय संघानं 10 विकेट गमावल्या. त्यातील एक विकेट वेगवान गोलंदाजानं तर एक विकेट धावबाद झाल्यानं गेली होती. दोन्ही मॅचमध्ये एकूण 18 विकेट भारतानं फिरकी पुढं गमावल्या होत्या.
5/6
रोहित शर्माला तिसरी वनडे जिंकायची असल्यास काही ठोस निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यामध्ये पहिला भारताच्या फिरकी गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. दुसरं  म्हणजे भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे. तर, तिसरा निर्णय म्हणजे संघ निवडीत योग्य काही मोठे निर्णय घ्यावे लागतील.

6/6
रोहित शर्मा तिसऱ्या मॅचसाठी टी 20 मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या रियान परागला शिवम दुबेच्या जागी संधी देऊ शकतो. त्यामुळं शिवम दुबेचं संघातील स्थान सध्या डेंजर झोनमध्ये आहे.
रोहित शर्मा तिसऱ्या मॅचसाठी टी 20 मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या रियान परागला शिवम दुबेच्या जागी संधी देऊ शकतो. त्यामुळं शिवम दुबेचं संघातील स्थान सध्या डेंजर झोनमध्ये आहे.

क्रिकेट फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Basit Ali Heart Attack : छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
IND vs SL 1st Test DAY-3 : सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Afghanistan squad for Asian Games : रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget