एक्स्प्लोर

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यापूर्वी भारतीय संघ मैदानात, कसून सुरु आहे सराव

Ind vs SA

1/10
 भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) सामन्यांसाठी दोन्ही संघ तयार झाले असून मैदानावर कसून सराव करताना दिसत आहेत. (P.C. BCCI)
 भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) सामन्यांसाठी दोन्ही संघ तयार झाले असून मैदानावर कसून सराव करताना दिसत आहेत. (P.C. BCCI)
2/10
ज्यामध्ये सर्व खेळाडू सराव करताना दिसत असून कोच राहुल द्रविड कर्णधार केएल राहुलसह इतर खेळाडूंना खास टीप्स देताना दिसत आहे.(P.C. BCCI)
ज्यामध्ये सर्व खेळाडू सराव करताना दिसत असून कोच राहुल द्रविड कर्णधार केएल राहुलसह इतर खेळाडूंना खास टीप्स देताना दिसत आहे.(P.C. BCCI)
3/10
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच टी20 सामन्यांची मालिका पार पडणार असून मालिकेचा पहिला सामना दिल्ली येथे 9 जून रोजी खेळवला जाणार आहे.(P.C. BCCI)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच टी20 सामन्यांची मालिका पार पडणार असून मालिकेचा पहिला सामना दिल्ली येथे 9 जून रोजी खेळवला जाणार आहे.(P.C. BCCI)
4/10
या सामन्यांसाठी भारताने सराव सुरु केला आहे. रोहित शर्माच्या जागी केएल राहुल संघाचा कर्णधार असणार असून बऱ्याच युवा खेळाडूंना देखील या वेळी संधी देण्यात आली आहे. (P.C. BCCI)
या सामन्यांसाठी भारताने सराव सुरु केला आहे. रोहित शर्माच्या जागी केएल राहुल संघाचा कर्णधार असणार असून बऱ्याच युवा खेळाडूंना देखील या वेळी संधी देण्यात आली आहे. (P.C. BCCI)
5/10
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू दिनेश कार्तिक बऱ्याच काळानंतर संघात पुनरागमन करणार असून त्याच्याकडून संघाला अधिक अपेक्षा आहेत.(P.C. BCCI)
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू दिनेश कार्तिक बऱ्याच काळानंतर संघात पुनरागमन करणार असून त्याच्याकडून संघाला अधिक अपेक्षा आहेत.(P.C. BCCI)
6/10
भारताचे सर्व खेळाडू सराव करतानाचे सर्व फोटो बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन पोस्ट केले आहेत.(P.C. BCCI)
भारताचे सर्व खेळाडू सराव करतानाचे सर्व फोटो बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन पोस्ट केले आहेत.(P.C. BCCI)
7/10
युवा गोलंदाज आवेश खानला राहुल द्रविड काही खास टीप्स देतानाचा फोटोही बीसीसीआयने पोस्ट केला आहे.(P.C. BCCI)
युवा गोलंदाज आवेश खानला राहुल द्रविड काही खास टीप्स देतानाचा फोटोही बीसीसीआयने पोस्ट केला आहे.(P.C. BCCI)
8/10
युवा गोलंदाज अर्शदीप सिंह हा देखील दिग्गज खेळाडू भुवनेश्वरकडून टीप्स देताना दिसत आहे.(P.C. BCCI)
युवा गोलंदाज अर्शदीप सिंह हा देखील दिग्गज खेळाडू भुवनेश्वरकडून टीप्स देताना दिसत आहे.(P.C. BCCI)
9/10
सर्वच युवा खेळाडूंवर या मालिकेदरम्यान विशेष लक्ष असणार आहे.(P.C. BCCI)
सर्वच युवा खेळाडूंवर या मालिकेदरम्यान विशेष लक्ष असणार आहे.(P.C. BCCI)
10/10
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 15 टी-20 सामने खेळले गेले. यापैकी नऊ सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सहा सामन्यावर ठसा उमठवता आला आहे.  यंदा केएल राहुलच्या नेतृत्त्वाखाली भारत काय कमाल करणार हे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 15 टी-20 सामने खेळले गेले. यापैकी नऊ सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सहा सामन्यावर ठसा उमठवता आला आहे.  यंदा केएल राहुलच्या नेतृत्त्वाखाली भारत काय कमाल करणार हे पाहाव लागेल.(P.C. BCCI)

क्रिकेट फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

क्रिकेटच्या मैदानातील वादळ, भारतीय संघाचं भविष्य वैभव सूर्यवंशीची एकूण संपत्ती किती? 
क्रिकेटच्या मैदानातील वादळ, भारतीय संघाचं भविष्य वैभव सूर्यवंशीची एकूण संपत्ती किती? 
Vaibhav Sooryavanshi : 15 वर्षांचा मुलगा 28 षटकार मारु शकत नाही, पाकिस्तानच्या माजी खेळाडूची खदखद, वैभव सूर्यवंशीच्या वयावर प्रश्नचिन्ह 
वैभव सूर्यवंशीच्या द्विशतकाचे पाकिस्तानला हादरे, माजी क्रिकेटपटूनं थेट बेबी बॉसच्या वयाचा मुद्दा काढला
Shoaib Akhtar On Vaibhav Sooryavanshi: बापरे...मी निशब्द, अनमोल हिरा...; वैभव सूर्यवंशीबाबत शोएब अख्तर कधीही न ऐकलेलं बोलला, म्हणाला, मी थक्क!
बापरे...मी निशब्द, अनमोल हिरा...; वैभव सूर्यवंशीबाबत शोएब अख्तर कधीही न ऐकलेलं बोलला, म्हणाला, मी थक्क!
Vaibhav Sooryavanshi: आता तू माझी प्रेरणा..., वैभव सूर्यवंशीच्या 204 धावांच्या खेळीवर सूर्या खूश, सोशल मीडियावरुन कौतुकाचा वर्षाव
वैभव सूर्यवंशीच्या खेळीवर सूर्यादादा खूश, सूर्यानं वैभवलाच प्रेरणास्थान बनवलं...

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं, चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं
Donald Trump : अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
Pune Bopdev Accident : पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
Rajasthan : राजस्थानात 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्री भजनलाल शर्मांच्या जिल्ह्यात भाजप उमेदवाराचा पराभव  
राजस्थानमध्ये 37 पैकी 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचा पराभव
Pune Firing Case : दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Pune Crime : मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
Sunetra Pawar on Pune Firing : 'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
Embed widget