Team India : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, पाहा कोणा-कोणाला मिळाली संधी
भारत-दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 9 जून पासून पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी नुकतीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाची घोषणा केली आहे. यावेळी केएल राहुलला (KL Rahul) कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंघात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. यामध्ये ईशान किशनचंही नाव आहे.
आयपीएलमधील दमदार कामगिरीमुळे उमरान मलिकला संधी मिळाली आहे.
युझवेंद्र चहलनेही आयपीोएल गाजवल्यामुळे तो संघात आला आहे.
दीपक हुडा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून संधी मिळाली आहे.
आयपीएलमधील धाकड खेळीमुळे तीन वर्षानंतर दिनेश कार्तिक संघात आला आहे.
वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यात आवेश खान असणार आहे.
स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याही संघात परतला आहे.
हार्दिकसह अष्टैपूल ऑप्शन म्हणून वेंकटेश अय्यर संघात आहे.
उपकर्णधार म्हणून ऋषभ पंत संघात आहे.
श्रेयस अय्यर फलंदाजीतील एक महत्त्वाची कडी आहे.
फिरकी गोलंदाजांमध्ये चहलसह कुलदीप यादवही असेल.
फिरकीोपटू म्हणून रवी बिश्नोईही संघात असेल.
सलामीवीर म्हणून ऋतुराज गायकवाड संघात असणार आहे.
अक्षर पटेलही संघात आहे.
अर्शदीपलाही भारतीय संघात प्रथमच एन्ट्री मिळाली आहे.
हर्षल पटेल यालाही संधी मिळाली आहे.
अनुभवी गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमार संघात असेल.