IND vs SA : रहाणे-पुजारा पुन्हा प्लॉप, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jan 2022 11:09 PM (IST)

1
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा स्वस्तात माघारी परतले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
दुसऱ्या कसोटीत अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. स्वस्तात माघारी परतल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला.

3
नेटकऱ्यांनी मिम्समधून आपली नाराजी व्यक्त केली.
4
मागील काही दिवसांपासून भारतीय संघाची मिडल ऑर्डर फ्लॉप ठरत आहे.
5
नेटकऱ्यांनी फ्लॉपची भागिदारी असं कॅप्शन दिलेय.
6
दुसऱ्या कसोटी रहाणेला खातेही उघडता आले नाही.
7
चेतेश्वर पुजारालाही धावा करण्यात अपयश आलं.