15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात

child_vaccination3
1/8
सोमवार, तीन जानेवारीपासून देशभरात 15 ते 18 या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ झालाय.
2/8
पहिल्याच दिवशी लसीकरणाला मुलांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
3/8
सायंकाळी नऊ वाजेपर्यंत देशभरात 40 लाख पेक्षा जास्त मुलांनी लसीचा पहिला डोस घेतलाय.
4/8
आतापर्यंत 50 लाखांपेक्षा अधिक मुलांनी नोंदणी केली आहे.
5/8
देशात आतापर्यंत 52,68,136 मुलांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे.
6/8
भारत सरकारनं 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे.
7/8
भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीचे दोन डोस आणि Zydus Cadila's ZyCoV-D चे तीन डोस या लसींमधून पर्याय निवडावा लागणार आहे.
8/8
मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूरसह राज्याच्या विविध भागात लसीकरण सुरु झालंय.
Published at : 03 Jan 2022 09:47 PM (IST)