Hina Khan: हिना खानचा नवा लूक चर्चेत; फोटो व्हायरल

Continues below advertisement

hina khan

Continues below advertisement
1/6
Hina Khan : अभिनेत्री हिना खान सध्या न्यूयॉर्कमध्ये थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करतेय.(photo:realhinakhan/ig)
2/6
तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. (photo:realhinakhan/ig)
3/6
यामध्ये ती न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरताना पाहायला मिळतेय. (photo:realhinakhan/ig)
4/6
हिना खान तिच्या न्यूयॉर्क व्हेकेशनचा खूप आनंद घेत आहे. (photo:realhinakhan/ig)
5/6
यासोबतच ती सुट्ट्यांचे अपडेटही चाहत्यांसोबत शेअर करत आहे. (photo:realhinakhan/ig)
Continues below advertisement
6/6
हिना खान एकटी न्यूयॉर्कला गेली नसून ती तिचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालसोबत असल्याची माहिती आहे. (photo:realhinakhan/ig)
Sponsored Links by Taboola