Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राहुल नाम तो सुना होगा..... विश्वचषकात भारतासाठी सर्वात वेगवान शतक, रोहितचा विक्रम मोडला
एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Updated at:
12 Nov 2023 06:55 PM (IST)
1
केएल राहुलने 62 चेंडूत शतक ठोकले. राहुलने 4 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 102 धावांची खेळी केली. राहुलने अय्यरसोबत द्विशतकी भागिदारी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
केएल राहुलने भारतासाठी सर्वात वेगवान शतक ठोकले. याआधी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. आज हा विक्रम मोडीत निघाला.
3
याआधी विश्वचषकात स्पर्धेत रोहित शर्माने 63 चेंडूत शतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. पण हा विक्रम मोडीत निघालाय.
4
त्याखालोखाल भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजांवर नजर टाकली तर वीरेंद्र सेहवाग तिसऱ्या आणि विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे.
5
2007 च्या स्पर्धेत सेहवागने 82 चेंडूत शतक तर कोहलीने 2011 च्या स्पर्धेत 83 चेंडूत शतक झळकावले होते.