IND VS AUS: आयपीएलचे हिरो ऑस्ट्रेलियात झिरो; 10 वर्षानंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावण्याची नामुष्की
मुकेश चव्हाण
Updated at:
05 Jan 2025 11:47 AM (IST)
1
भारतावर 10 वर्षांनंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावण्याची नामुष्की
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
धावा होईनात म्हणून रोहित शर्मावर संघाबाहेर राहण्याची वेळ
3
5 कसोटीच्या 10 पैकी 6 डावांत भारत 200 च्या आत गारद
4
संधी मिळत नसल्यानं आश्विनकडून निवृत्तीची घोषणा
5
5 कसोटीच्या 10 डावांत भारतीयांकडून फक्त 4 शतकं
6
विराट कोहली, रोहित शर्मा हे फलंदाज आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा साफ निष्प्रभ
7
कर्णधार रोहित शर्माच्या 5 डावांत 31 धावा
8
रवींद्र जडेजाच्या तीन मॅचमध्ये फक्त 8 विकेट्स
9
दारुण पराभवामुळं वर्ल्ड टेस्ट चँपियन्सशीपची फायनल गाठण्यात अपयश