फ्लावर नव्हे तर फायर! टी-20 मध्ये तुफानी शतक झळकावणारे 'हे' आहेत टॉप 10 फलंदाज, 4 भारतीय खेळाडू कोणते?

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम झिम्बाब्वेच्या सिकंदर रझा यांच्या नावावर आहे. रझाने 2024 मध्ये गांबियाविरुद्ध अवघ्या 33 चेंडूत शतक ठोकले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूत शतक झळकावले.

डेव्हिड मिलरने बांगलादेशविरुद्ध 35 चेंडूत शतक झळकावले.
तर भारतीय युवा फलंदाज अभिषेक शर्माने इंग्लंडविरुद्ध 37 चेंडूत शतक झळकावले होते.
वेस्ट इंडिजच्या जॉन्सन चार्ल्सने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 39 चेंडूत शतक झळकावले.
तर भारताच्या संजू सॅमसनने बांगलादेशविरुद्ध 40 चेंडूत शतक झळकावले.
यानंतर तिलक वर्मा यांचे नाव येते ज्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फक्त 41 चेंडूत शतक झळकावले.
क्विंटन डी कॉकने वेस्ट इंडिजविरुद्ध 43 चेंडूत शतक झळकावले.
इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोनने पाकिस्तानविरुद्ध फक्त 42 चेंडूत शतक झळकावले.